चोपडा शहरात पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; नगराध्यक्षा नम्रता पाटील व डॉ. चंद्रकांत बारेला यांच्या हस्ते शुभारंभ
प्रतिनिधी : यज्ञेश्वर पाटील, चोपडा सार्वजनिक आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत चोपडा शहरात रविवार, दि. २८ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या पोलिओ लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोहिमेचा शुभारंभ नगराध्यक्षा…
