अनिश्चित पाऊस आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या; अडावद परिसरात हळहळ…
विभागीय प्रतिनिधी( महेशप्रसाद दिक्षित ) अडावद : -चोपडा तालुक्यातील अडावद येथे अनिश्चित पाऊस, शेतीतील अनिश्चितता आणि वाढत्या आर्थिक संकटामुळे एका अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. गोविंदा चैत्राम…
