नंदुरबार पोलिसांची मोठी कारवाई; पशुधन चोरणारी टोळी जेरबंद, ८.२० लाखांचा मुद्देमाल जप्त – ७ गुन्ह्यांची उकल
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. नंदुरबार: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या पशुधन चोरीच्या घटनांमुळे शेतकरी हवालदिल झाला होता. या पार्श्वभूमीवर नंदुरबार पोलिसांनी मोठी कामगिरी करत पशुधन चोरणाऱ्या टोळीला जेरबंद केले…
