विटनेर परिसरात बिबट्याची दहशत; भरदिवसा गोठ्यात घुसून गायीच्या बछड्यावर हल्ला
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी; पिंजरा व ट्रॅप कॅमेरे लावण्याची मागणी चोपडा : चोपडा तालुक्यातील विटनेर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व…
