चोपड्यात भारतीय जनता पार्टीतर्फे प्राकृतिक शेती कार्यशाळा उत्साहात; राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष रोहित निकम यांचा जाहीर सत्कार
चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. भारतीय जनता पार्टी, चोपडा तालुक्याच्या वतीने शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाच्या प्राकृतिक शेतीसंदर्भातील विविध योजनांची माहिती देण्यासाठी प्राकृतिक शेती…
