बहिणीच्या प्रेमासोबत निसर्गाची काळजी; संत ज्ञानेश्वर विद्यालयाची ‘लाडकी बहीण योजना’!
रक्षाबंधनानिमित्त भाऊ देणार बहिणींना दर महिन्याला १० बिया; वृक्षसंवर्धनाचा अभिनव संकल्प जळगांव प्रतिनिधी, महेश माळी मेहरुण : रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याला पर्यावरण संवर्धनाची जोड देत श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक…
