श्रीरामपूर शहरात भरदिवसा हॉटेल व्यवसायिकाचा मर्डर
श्रीरामपूर प्रतिनिधी, शरद खांदे. श्रीरामपूर शहरातील नेवासा रोडवरील हॉटेल लक्ष्मीनारायणचे तरुण हॉटेल चालक-मालक श्री.आकाश शेखर दुबैय्या/ वेंकटरामन, यांचा त्यांच्या हॅाटेलमध्येच आरोपी सुरज जाधव व साथीदारांनी आज शनिवारी दुपारी ०४ वाजेच्या…
