नेरी बुद्रुकमध्ये पत्ता क्लबवर धाड; 14 दुचाकी जप्त, बोर्हाडे यांच्या कारवाईने जामनेरात खळबळ
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रुक येथे सुरू असलेल्या पत्ता क्लबवर पोलिसांनी धाड टाकली. पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्हाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांचा ताफा येताच क्लबमध्ये पत्ते…
