कजगाव वीज उपकेंद्रात चोरी; ४ लाख ६० हजारांचा ऐवज लंपास
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. भडगाव तालुक्यातील कजगाव येथील विद्युत उपकेंद्राला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य करत सुमारे ४ लाख ६० हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी…
