जळगावमध्ये १३ जुलै रोजी ‘पीएम नॅशनल अप्रेंटिसशिप मेळावा’; आयटीआय, डिप्लोमा व पदवीधर उमेदवारांसाठी संधी उपलब्ध
जळगाव : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ITI शिल्पकारागिर योजनेतील व्यवसायातील प्रशिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत आस्थापना मध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण घेण्याकरीता PM NATIONAL APPRENTICESHIP भरती मेळावा…
