शेठ ला. ना. सा.विद्यालयात पर्यावरण पूरक श्री. गणरायाची जल्लोषात स्थापना
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. शिस्तबद्ध मिरवणुकीत घेतला 700 विद्यार्थांनी सहभाग जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना.सा. विद्यालयात सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी सकाळी 8:30 वाजता श्री. गणरायाची मंगलमय…
