दिव्यांग बांधवांसाठी ‘सावली सहयोग’चा समाजहिताचा हात; मोफत कागदपत्र फोल्डर, आयुष्यमान भारत कार्ड नोंदणीसह कायदेविषयक मार्गदर्शन
कालकथित महेंद्र नलावडे यांच्या स्मरणार्थ समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन प्रतिनिधी, विशेष वृत्तांत समाजातील दिव्यांग बांधवांना आवश्यक सुविधा आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने सावली सहयोग संस्थेच्या वतीने कालकथित महेंद्र…
