जालना महानगरपालिका बरखास्त करा; मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणारः खासदार डॉ. कल्याण काळे
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. संचनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ/जालना महानगरपालिकेतील कारभारावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत, महापालिकेतील नगरसेवकांमधील सातत्यपूर्ण वादविवाद आणि भांडणांमुळे शहराच्या विकासाला मोठा फटका बसत असल्याचा घणाघात खासदार…
