दहिवडी ज्योतिबा एसटीचा अपघात, एसटी चालकाचा गाडीवरून ताबा सुटल्याने विस फुट खोल ओढ्यात पडली, सुदैवाने जीवित हानी नाही.
कोल्हापूर प्रतिनिधी, प्रदीप जाधव. दहिवडी जोतिबा एसटीचा सकाळी दहा वाजेच्या सुमारास कोल्हापूर पुणे महामार्गावर किणी टोल नाक्यापासुन आठ किलोमीटर अंतरावर तांदुळवाडी गावा जवळ एसटी चा चालकाचा गाडीवरून ताबा सुटल्याने विस…
