नवापुर तालुका प्रतिनिधी, शरीफ बागवान.

महाराष्ट्र भाजपा सदस्य नोदणी अभियान अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात सदस्य नोंदणी अभियान नंदुरबार भाजपा जिल्हाध्यक्ष श्री निलेशभाऊ माळी यांच्या उपस्थितीत चिचपाडा या गावी भाजपा सदस्यता अभियान राबविण्यात आले, या अभियानास जनतेने भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री श्री सदानंद रघुवंशी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री प्रशांत पाटील, कायदा आघाडीचे एडवोकेट विक्रम रघुवंशी, युवती मोर्चा जिल्हाध्यक्ष जोत्सना गावित, श्री के टी गावित, आनंद चव्हाण चिचपाडा गावातील भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!