🚩 गणेशोत्सवात जल्लोषासोबत सुरक्षेची जबाबदारीही महत्त्वाची; जळगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन
जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील. जळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांनी नागरिकांना उत्सव आनंदात, शांततेत आणि सुरक्षित वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले आहे. “उत्सव आनंदाचा… जबाबदारी सुरक्षेची!” असा संदेश देत…
