ईद, दहीहंडी अन् गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांची धडाकेबाज वाहतूक मोहीम; ७१०५ कारवायांतून ५२.४५ लाखांचा दंड वसूल
जळगाव प्रतिनिधी, सागर पाटील. ईद, दहीहंडी आणि आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक शिस्त अबाधित ठेवण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी विशेष वाहतूक कारवाई मोहीम राबवली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या…
