🇮🇳 क्रांती दिनानिमित्त देवकर प्राथमिक शाळेत वेशभूषा स्पर्धा उत्साहात
जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सौ. सु. ग. देवकर प्राथमिक स्कूल येथे क्रांती दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध…
