विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय सज्ज; शाळा पूर्वतयारी अभियानास प्रारंभ
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे शाळा पूर्वतयारी अभियानास उत्साहात प्रारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांचे…
