राहुरी,
राहुरी तालुक्यातील कै भीम बाई गेनू कवाणे रा चिंचविहीरे, यांचे अल्पशा आजाराने निधन झाले, एक हसते खेळते व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड झाल्यामुळे समस्त ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे, त्यांच्या पश्चात परिवारात तीन मुले सुभाष, प्रकाश, भगवान, इंदुबाई आणि एक मुलगी तीन नातू तीन नाती असा यांचा परिवार आहे.
