ममुराबाद- विदगाव – किनगाव आणि नशिराबाद – सुनसगाव या ‘काँक्रीट रस्ता विकास प्रकल्पाचे’ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
पायाभूत सुविधा विकास महामंडळ – हायब्रीड ॲन्युटी (HAM ) अंतर्गत रस्ते म्हणजे विकासाची रक्तवाहिनी – पालकमंत्री गुलाबराव पाटील, ममुराबाद- विदगाव – किनगाव आणि नशिराबाद – सुनसगाव या ‘काँक्रीट रस्ता विकास…
