जळगांव प्रतिनिधी

विश्वभूषण क्रांतिसूर्य भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब अंबेडकर 134 वी जयंती निमित्त आज दिनांक 14 अप्रैल 2025 रोजी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्यालय जळगांव येथे डॉ. बाबासाहेब यांच्या पावन स्मृतिस अभिवादन केले.

यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे जळगांव जिल्हा अध्यक्ष माननीय श्री भाऊसो. संजय जी पवार साहेब तसेच जळगांव महानगर जिल्हा अध्यक्ष माननीय श्री अभिषेक दादा पाटिल राष्ट्रवादी कांग्रेस महिला जिल्हा अध्यक्ष सौ. कल्पना ताई पाटील, राष्ट्रवादी कांग्रेस सामाजिक न्याय विभाग प्रदेश उपाध्यक्ष जितेंद्र अरुण भाई चांगरे, राष्ट्रवादी कांग्रेस जळगांव महानगर महिला अध्यक्ष मीनल ताई पाटील, राष्ट्रवादी युवक कांग्रेस जळगांव महानगर सरचिटणीस यशभाई जितेंद्र चांगरे, राष्ट्रवादी कांग्रेस जळगांव महानगर सरचिटनिस गौरव लवंगाने राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस जळगांव जिल्हा कार्यअध्यक्ष अजहर भाई शेख, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्यालय प्रमुख योगेश भाऊ भोई यांनी बाबासाहेब यांच्या पावन स्मृतिस अभिवादन केले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!