मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.

आज दि 14/4/2025 रोजी वडी रामसगाव घनसावंगी येथे जि प प्रा शाळा वडीरामसगा व ग्रामपंचायत वडीरामसगाव व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक वडीरामसगाव येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी उपस्थित भ्रष्टाचारविरोधीचे आंदोलन जालना जिल्हा अध्यक्ष अनिरुद्ध साबळे जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी वडीरामस गावचे सरपंच दत्तात्रेय वराडे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शालेय समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य विद्यार्थी पालक महिला भगिनी यांची उपस्थिती होती.

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व गावकऱ्यांच्या उत्साहात हर्ष उल्हासाच्या व खेळीमेळीच्या वातावरणात साजरी करण्यात आली.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!