राष्ट्रवादी श. प. गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी टोचले सरकारचे कान
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी ईव्ही कार वापरायला सुरुवात केली आहे. माझ्या शेतकऱ्याला आठ-आठ तास लोडशेडींगचा त्रास सहन करावा लागतोय, जरा भान…
