टकलू बनून पोलिसांना चकवा! दीड कोटीच्या गंड्यातील आरोपी अखेर बडनेरा स्थानकावर जेरबंद
जळगाव, दि. २० ऑक्टोबर – हर्बल लाईफमध्ये जास्त परताव्याचे आमिष दाखवून एक कोटी २४ लाख रुपयांचा गंडा घालून पसार झालेल्या सराईत आरोपीला जळगावच्या आर्थिक गुन्हे शाखेने अखेर बेड्या ठोकल्या आहेत.…
