रावेर पोलिसांची कारवाई, ३०० किलो गोमांस सहित कुऱ्हाडी, सुऱ्या जप्त, २ आरोपींना अटक
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. रावेर तालुक्यातील अभोडा या गावाच्या बस स्टँड परिसरात अवैधरीत्या गोमांस विक्री होत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना समजल्याने धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत दोन…
