हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त! जळगाव पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने सामरोद येथे पोलिसांची पहाटे ५ वाजता धडक कारवाई
जामनेर एपीआय स्वप्नील शिंदे, जामनेर पोलीस व एलसीबीच्या संयुक्त पथकाची धडक कारवाई; काही संशयित आरोपी ताब्यात विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर :- जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली व कडक…
