जळगावकरांच्या साखर झोपेच्या वेळेतच जळगावात पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; ३ तासांत १२५ अट्टल गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या
जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव शहरात गेल्या काही दिवसांत वाढलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलिसांनी आज १६ जून रोजी भल्या पहाटे शहरात व्यापक ‘कोंबिंग…
