ठाणे खाडीत सापडला नाशिकच्या औषध व्यावसायिकाचा मृतदेह; अपहरणाचा उलगडा आत्महत्येत….!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नाशिक – अशोकस्तंभ परिसरातील मानाचा राजा गणपतीचे दर्शन करून येतो, असे सांगून दुकानातून बाहेर पडलेल्या औषध व्यावसायिकाचा मृतदेह ठाणे खाडीत आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.…
