अंबडमध्ये महावितरणचा मोठा दणका! ५४ वीजचोरांवर गुन्हे दाखल, ४.८६ लाखांची वीजचोरी उघड
अंबड,जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. अंबड, वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आक्रमक पवित्रा घेतला असून अंबड शहर शाखेने एकाच मोहिमेत तब्बल ५४ वीजचोरांवर फौजदारी कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईने परिसरातील…
