खासगी दवाखान्यांत ‘सलाईन’च्या नळीवर तब्बल २८४४ टक्के नफा
तुकाराम मुंडेंच्या सर्वेक्षणातून खासगी वैद्यकीय क्षेत्रातील धक्कादायक वास्तव उघड मराठवाडा विभागीय प्रतिनिधी : अनिरुद्ध सावळे खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून आकारल्या जाणाऱ्या विविध वैद्यकीय साहित्याच्या दरांमध्ये मोठी तफावत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर…
