कै. सुमन बारकु वाघ कला व विज्ञान महाविद्यालय येथे स्नेहसंमेलन संपन्न
नवापूर तालुका प्रतिनिधी, शरीफ बागवान. नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा ता. नवापूर येथील कै. सुमन बारकु वाघ कला व विज्ञान महाविद्यालय येथे संस्थेचे अध्यक्ष मुकुंद रामराजे यांच्या अध्यक्षते खाली व संस्थेचे प्राचार्य…
