नवापुर तालुका प्रतिनिधी, शरीफ बागवान.

महाराष्ट्र भाजपा सदस्य नोदणी अभियान अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर शहर ग्रामीण मंडल कोर कमेटी बैठक संपन्न झाली. या बैठकीस प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्या विशेष उपस्थिती मध्ये सदस्य नोदणी आढावा घेण्यात आला, याप्रसंगी जिला सरचिटनिस संदीप अग्रवाल, अल्पसंख्यक मोर्चा प्रदेश सरचिटनिस एजाज शेख, तालुका अध्यक्ष सत्यानंद गावीत, शहर अध्यक्ष दिनेश चौधरी सह पदाधिकारी उपस्थित होते.

 

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!