नवापूर प्रतिनिधी, शरीफ बागवान.

स्वामित्व योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्यात आले, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची उपस्थिती लाभली. यावेळी श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्यात आले.

याप्रसंगी नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली शेट्टी, भाजपा प्रदेश सरचिटणीस श्री विजय भाऊ चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री निलेश भाऊ माळी, माजी खासदार डॉ हिनाताई गावित उपस्थिती लाभली.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!