नवापूर प्रतिनिधी, शरीफ बागवान.

खांडबारा अग्रीकल्चर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथील पर्यवेक्षक पी एस भावसार यांच्या शाळेतर्फे सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न.

श्री पी एस भावसार यांनी 1ऑगस्ट 1989 पासून ज्ञानदानाचे पवित्र कार्य अत्यंत सचोटीने सलग 35 वर्ष 3 महिने संस्थेत कार्य केले. असून त्यांच्या त्या कार्याबद्दल त्यांच्या शाळेतर्फ सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष यशवंत वळवी, मुख्याध्यापिका मीना वळवी, उपमुख्याध्यापक शरद महाजन, उपस्थित होते.

यावेळी छाया भदाणे, रेखा साळुंखे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हरिश्चंद्र कोकणी पोलीस निरीक्षक दीपक वळवी, यशवंत गुरव, राजेंद्र वाघ, रोहन भावसार, कपिल राजपूत, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाप्रसंगी विनोद परदेशी नांद्रे आबा, राजपूत सर, ओमप्रकाश शर्मा, बंडू भावसार, छोटू शिपी अमित राजपूत, पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज चौधरी, तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!