घरकुल योजनेत मोठा गैरव्यवहार; बोगस कामे करणाऱ्या इंजिनीअरवर कारवाई करा; घनसावंगीत खळबळ
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. घनसावंगी तालुक्यातील पांगरा येथे शासनाच्या महत्त्वाकांक्षी घरकुल योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमितता झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्या लाभार्थ्यांनी प्रत्यक्षात घरे बांधलेलीच…
