🛣️ पाळधी–तरसोद बायपासवरील खचलेल्या रस्त्याची पालकमंत्र्यांकडून पाहणी; सखोल चौकशीचे आदेश
जळगाव | प्रतिनिधी : निलेश खैरनार | ०३ ऑगस्ट २०२६ जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील पाळधी–तरसोद बायपास मार्गावर झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याचा काही भाग खचल्याची गंभीर घटना समोर…
