राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; कॅबिनेट अधिकार असलेली विशेष समिती स्थापन….!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. मुंबई – राज्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीवर तातडीने मात करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दुष्काळ निवारणाचे निर्णय जलदगतीने घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे…
