लोकसभेची सदस्य संख्या ५४३ वरून ८५० होणार? नवीन संसद भवनासह देशाच्या राजकारणात मोठ्या बदलांचे संकेत
स्वराज्य वार्ता लाईव्ह मराठवाडा प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे जालना/छत्रपती संभाजीनगर: देशाच्या राजकारणातून एक अत्यंत महत्त्वाची आणि दूरगामी परिणाम करणारी बातमी समोर येत आहे. आगामी काळात लोकसभेच्या खासदारांची संख्या सध्याच्या ५४३ वरून…
