जालना जिल्हा प्रतिनिधी:- सुनील पवार.

जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्याचे माजी आमदार मा. सुरेशकुमार जेथलिया यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या रूपाने एक प्रामाणिक, सुसंस्कृत व जनतेशी घट्ट नातं जपणारं नेतृत्व हरपलं आहे. साधेपणा, कार्यतत्परता आणि लोकांप्रती असलेल्या आपुलकीमुळे त्यांनी समाजात विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा कायम स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!