ऊटखेड्यात अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाची धडक; ट्रॅक्टर जप्त
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, नुर महम्मद तडवी. सुखी नदीपात्रातून अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाची धडक कारवाई करण्यात आली. मा. तहसीलदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी सुमारे ११ वाजता ऊटखेडा-कुंभारखेडा…
