रावेरमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाचा दणका!
पातोंडीत ट्रॅक्टर जप्त; पिंपरी नदीपात्रातून केऱ्हाळा मार्गे वाहतूक सुरूच असल्याचा नागरिकांचा आरोप — ‘आशीर्वाद कोणाचा?’ संतप्त सवाल जळगाव जिल्हा प्रतिनिधी, नूर महमद तडवी रावेर : रावेर तालुक्यात अवैध वाळू उत्खनन…
