लातूरमध्ये दुष्काळाची भीषण चाहूल! शेतकरी हवालदिल; तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
तीन महिने पावसाचा पत्ता नाही; सोयाबीन करपले, बियाणे-खताचा खर्च वाया — शेतकऱ्यांना भरघोस मदतीची गरज मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. लातूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसमोर गंभीर संकट उभे राहिले…
