छत्रपती संभाजीनगर येथे 27 जून रोजी डाक अदालतीचे आयोजन
जळगाव प्रतिनिधी: छत्रपती संभाजीनगर क्षेत्र संबंधीत टपाल सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झाले नाही किंवा समाधानकारक उत्तर मिळालेले नाही अशा तक्रारींच्या निराकरणासाठी पोस्टमास्तर जनरल, छत्रपती संभाजीनगर…
