भारतीय जनता पार्टी एन जी ओ सेल मुंबई अध्यक्ष मा श्री हेमांग जी जांगला यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा एन जी ओ सेल मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा अध्यक्षा सौ.प्रणिता दिनेश घोटणे यांच्या नेतृत्वाखाली मानखुर्द मधील वाॅर्ड क्रं. १४१ मधील लो.शा.आण्णा भाऊ साठे नगर मधील सौ रेखा बंडू पारखे या महिलेस शिलाई मशीन देण्यात आली. सदर समयी उपस्थित श्री. दिनेश कृष्णा घोटणे मा.उपाध्यक्ष भाजपा मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा सौ.प्रणिता दिनेश घोटणे अध्यक्ष भाजपा एन जी ओ सेल मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा श्री. ब्रम्हा साठे उपाध्यक्ष भाजपा एन जी ओ सेल मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
