जालन्यात पशुसंवर्धन मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. पंकजा मुंडे यांच्या उपस्थिती मध्ये महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. दि. १ — महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात राज्याच्या पर्यावरण व हवामान बदल तसेच…
