🔱🕉️ श्रावणात विद्यार्थ्यांची अनोखी शिवभक्ती; मानवी त्रिशूळासोबत साकारले ‘ॐ’!
विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेतून शिवतत्त्वाला अनोखी मानवंदना जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण : श्रावण महिन्याचे औचित्य साधून श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने शिवभक्तीचा संदेश दिला.…
