“शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, राज्य शासन खंबीरपणे पाठीशी; नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत देणार” – पालकमंत्री हसन मुश्रीफ
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे, नुकसानग्रस्तांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री हसन मुश्रीफ नंदुरबार, पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला असून, अशा…
