नंदुरबारमध्ये दुष्काळाचा जबर फटका; चाऱ्याच्या परजिल्हा वाहतुकीवर बंदी, सातपुड्यातील उदय नदी ऑक्टोबरमध्येच आटली
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. नंदुरबार: जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस तीव्र होत असून प्रशासन आता अॅक्शन मोडवर आले आहे. जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-1’ प्रकारचा दुष्काळ जाहीर झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने…
