Author: संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

नंदुरबारमध्ये दुष्काळाचा जबर फटका; चाऱ्याच्या परजिल्हा वाहतुकीवर बंदी, सातपुड्यातील उदय नदी ऑक्टोबरमध्येच आटली

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. नंदुरबार: जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस तीव्र होत असून प्रशासन आता अॅक्शन मोडवर आले आहे. जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-1’ प्रकारचा दुष्काळ जाहीर झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने…

संतापजनक! भांगरापाणी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या जेवणात मृत पाल

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील शासकीय भांगरापाणी आश्रमशाळेत अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना पुरवण्यात आलेल्या जेवणात मृत पाल आढळल्याचा गंभीर…

नंदुरबारमध्ये खत वाटपात डिजिटल क्रांती; घरबसल्या ॲपवर बुक करा खत, QR कोड दाखवा आणि खत घ्या!

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. नंदुरबार जिल्ह्यातील खतांच्या काळाबाजाराला आणि चढ्या भावाच्या विक्रीला आळा घालण्यासाठी कृषी विभागाने मोठा आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. आजपासून, 22 ऑक्टोबरपासून जिल्ह्यात ‘फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर्स…

एसटीचा अजब कारभार : स्वतःकडेच ड्रायव्हर नाहीत, 500 जणांना आरटीओकडे पाठवलं अन् तोटा भरून काढायला 13 हजार कंत्राटी ड्रायव्हरची भरती

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर, विशेष वृत्तांत. मुंबई / छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी महामंडळ सध्या गंभीर चालक टंचाईचा सामना करत आहे. या टंचाईमुळे अनेक…

धुळे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, अन्यथा तीव्र आंदोलन – ठाकरे गटाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एल्गार

धुळे: गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने धुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. खरीप हंगामातील पिके माना टाकू लागली असून पांजरा नदीसह जिल्ह्यातील बहुतांश नद्या-नाले कोरडेठाक पडले आहेत. या गंभीर…

धुळे प्रशासनाचा धडाकेबाज निर्णय : अवैध गर्भलिंग निदानाची माहिती देणाऱ्यास मिळणार 1 लाखांचे रोख बक्षीस

धुळे जिल्हा प्रतिनिधी मुलगी वाचवा मोहिमेंतर्गत धुळे जिल्हा प्रशासनाने बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात रोखण्यासाठी मोठे आणि कडक पाऊल उचलले आहे. जिल्ह्यात कुठेही अवैधरित्या गर्भलिंग निदान (Sonography द्वारे मुलगा-मुलगी तपासणी)…

पिंपळनेरचे सामाजिक कार्यकर्ते अविनाश पाटील यांचा समर्थकांसह भाजपात प्रवेश; साक्री तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ

साक्री, धुळे जिल्हा प्रतिनिधी बुधवार, 22 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या जिल्हा मेळाव्यात महाराष्ट्राचे राजशिष्टाचार व पणन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी प्रदेश…

चोपडा येथे अनधिकृत संकुलावर अखेर हातोडा; तक्रारीनंतर दुकाने कापून लहान करण्यास सुरुवात

चोपडा प्रतिनिधी चोपडा शहरातील गट क्रमांक 1101 येथे उभारण्यात आलेल्या कथित अनधिकृत संकुलावर अखेर प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या संकुलातील दुकानांचे बांधकाम हे अनधिकृत असल्याची तक्रार विनायक…

घाडवेल परिसरात बिबट्याची दहशत!

बैलावर हल्ला, शेतकरी धास्तावले; पिंजरा लावा, अन्यथा रास्ता रोको – ग्रामस्थ आक्रमक चोपडा (जळगाव) – चोपडा तालुक्यातील घाडवेल गाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून, त्यामुळे शेतकरी आणि…

ग्रामसेवक कॉलनीत गावठी कट्ट्याचा धाक, शहर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

चोपड्यात गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अटक; 4 जिवंत काडतुसे, 5 मोबाईल जप्त चोपडा प्रतिनिधी चोपडा शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. शहरातील धनवाडी रोडवरील ग्रामसेवक कॉलनी परिसरातील…

You missed

error: Content is protected !!